Kolhapur: दारूच्या नशेत मुलानेच केला आईचा खून

0
69

कोल्हापूर : दारुच्या नशेत मुलानेच आईचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. कागल तालुक्यातील वंदूर येथे हा धक्कादायक प्रकार आज, गुरुवारी (दि. २) पहाटे उघडकीस आला.



सुनीता अशोक वाईंगडे (वय ५०, रा.

वंदूर) असे मृत महिलेचे नाव आहे. आईचा खून करणारा मुलगा नीलेश अशोक वाईंगडे (वय ३०, रा. वंदूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे वंदूर परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here