ठाण्याहून चंदगडला मार्गस्थ होणाऱी एसटी बस पलटी होऊन शिये फाट्या नजिक भीषण अपघात २४ जण जखमी ; कोणत्याही प्रकारची जिवीतहानी नाही

0
69

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : ठाण्याहून चंदगडला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात शिये फाट्या नजिक आज २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात घडला.या अपघाता मध्ये आता पर्यंत २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नसून जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व रुग्णाच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाण्याहून चंदगडला मार्गस्थ होणाऱी एसटी बस पलटी होऊन शिये फाट्या नजिक भीषण अपघात २४ जण जखमी ; कोणत्याही प्रकारची जिवीतहानी नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here