मातोश्री निष्ठा सुसंवाद दौरा शिवसेना उपनेतेपदी छायाताई शिंदे यांची निवड झाल्याबद्दल श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात केली

0
77

कोल्हापूर जिल्हा शहर महिला आघाडी शिवसेना पदाधिकारी सैनिक उपस्थित दर्शन घेऊन महिला आघाडी मार्गदर्शन चर्चा केली महिला आघाडी संघटना वाढीसाठी सूचना केल्या …

. देवस्थान कमिटी कोल्हापूर महिला आघाडी यांच्या वतीने *महालक्ष्मी मूर्ती स्मिता मांढरे सावंत यांनी चांदीची महालक्ष्मी मूर्ती,तसेच कट्टर शिवसैनिक ग्रुप तर्फे महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार केला यानंतर SP9 मराठी माध्यमन्यूज चॅनल कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली असता उपनेतेपदी निवड झालेबद्दल

सौ छायाताई शिंदे यांचा सागर पाटील व SP9 टीम यांनी शाल ,फेटा,ट्रॉफी, स्नेहांकूर पुस्तक देऊन सत्कार केला सर्वांचे खूप खूप आभार यावेळी उपस्थित महिला आघाडी शुभांगी पोवार (कोल्हापूर जिल्हा संघटिका)सौ स्मिता सावंत मांढरे(कोल्हापूर उपजिल्हा संघटिका)

सुप्रिया पाटील (कोल्हापूर उपजिल्हा संघटिका)नगरसेविका सौ प्रतिज्ञा उत्तरे(कोल्हापूर शहर संघटिका)सौ वर्षा पाटील(कोल्हापूर उपशहर संघटिका)सौ रीमा देशपांडे (विभाग संघटिका) सौ धन्वंतरी नरके* (विभाग संघटिका)कट्टर शिवसैनिक ग्रुप कोल्हापूर विकी मोहिते, विकास बुरभुषे, गोविंद वाघमारे,रुपेश रोडे,सुमित मेळवाकी जय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here