रक्तदान..हेच श्रेष्ठदान…..

0
66

बालाजी चौक इचलकरंजी येथील मैत्री परिवार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी ही संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरास क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी उपस्थित राहून संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी इम्रान हावेरी, शैलेश गायकवाड, योगेश अडोळे, युवराज गायकवाड, अमर हजारे, शंकर सुरपुर, द्वारकेश मोरे, मचींद्र नगारे यांच्यासह संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here