केस गळतीने समोरच्या भागात टक्कल दिसतंय? हिवाळ्यात रोज हा १ लाडू खा-महिन्याभरात वाढतील केस

0
114

वातावरणातील बदलामुळे आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवरही परिणाम दिसून येतो. कधी केस कोरडे पडतात तर कधी मोठ्या प्रमाणात गळतात. केस गळू नयेत यासाठी तुम्ही आहारात पोषक पदार्थ असावे लागतात.

(Biotin Laddu Recipe For Hair Growth) हिवाळ्याच्या दिवसांत पौष्टीक लाडूंचा आहारात समावेश करून तुम्ही केस वाढवू शकता केस गळणं थांबवण्यासाठी बाजारात अनेक तेल शॅम्पू उपलब्ध आहेत. (Ladoo For Hair Growth)

या केमिकल्सयुक्त उत्पदनांचा वापर करण्यापेक्षा आहारात जर पौष्टीक लाडूंचा समावेश केला तर केसांची वाढ चांगली होईल. कंबरेचे हाडांचे त्रास दूर करण्यासाठी अळीवाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. या लाडूंचे सेवन केल्याने फक्त हाडं चांगली राहत नाही तर केसांनाही पुरेपूर पोषण मिळते. (Laddu For Hair Growth)

अळीवाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य (How to Make Alive Ladoo)

१) अळीव- अर्धी वाटी

२) नारळाचे पाणी- अर्धा किंवा एक ग्लास

३) ओल्या खोबऱ्याचा किस- ३ वाटी

४) बारीक चिरेला गूळ- ३ वाटी

५) साजूक तूप- ४ ते ५ चमचे

६) काजूचे काप- १ छोटी वाटी

७) बदामाचे काप- १ छोटी वाटी

८) वेलची पावडर- एक चमचा

९) जायफळ पूड- पाव चमचा

१०) सुंठ पावडर- अर्धा चमचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here