
प्रतिनिधी : अमर पाटील
सांगली येथे सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली…

तसेच याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांचा सत्कार करून स्वागत केले.






यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते…





