7 मे रोजी सर्व भाविकांनी मतदान करुन देवदर्शनाला येण्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन

0
48

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) :
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई व वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्री केदारलिंग (जोतिबा) या देवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी दि. ७ मे २०२४ रोजी आपल्या कुंटुबातील प्रत्येक मतदारासह उत्साहाने मतदान करुन देवदर्शनासाठी यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व भाविकांना करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here