आराध्या लेडीज शाॅपीमुळे ग्रामीण भागातील महिला ग्राहकांची सोय : अभिनेत्री शैलेजा दुणुंग

0
310


कोकरूड/वार्ताहर
आराध्या लेडीज शाॅपी ॲन्ड मॅचिंग सेंटरच्या माध्यमातून कोकरूड परिसरातील महिलांना एकाच छताखाली फॅन्सी साड्यांसह अनेक वस्तू उपलब्ध झाल्याने त्यांच्या खरेदीची सोय झाली आहे. असे प्रतिपादन अभिनेत्री शैलेजा दुणुंग यांनी केले त्या आराध्या लेडीज शाॅपी ॲन्ड मॅचिंग सेंटरच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी अभिनेते रंगराव घागरे, आयुर्वेदरत्न डॉ. नंदकुमार पाटील, डॉ. मॅडी तामगावकर, नृत्यांगना आकांक्षा कुंभार, गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा संगिता पाटील , डॉ. निलम ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शैलेजा दुणुंग म्हणाल्या की, महीलांना साड्या , डे्स, डीझाईन ब्लाऊज पिस, फाॅल, अस्तर, टेलरिंग मटेरियल, बेंन्टेक्सची आभूषणे , सौंदर्य प्रसाधने यांची आवडीची खरेदी करण्यासाठी शहरात जावे लागते. परंतु ह्याच सर्व वस्तू आराध्या लेडीज शाॅपीच्या माध्यमातून महीला ग्राहकांना उपलब्ध केल्या आहेत. यामुळे कोकरूड परिसरातील महिलांची खरेदीची सोय झाली आहे. प्रारंभी आराध्या लेडीज शाॅपी ॲन्ड मॅचिंग सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकासराव नांगरे, डॉ. दिनकर झाडे, डॉ. संध्या झाडे, डॉ. मैना परिट, शांताराम शिंदे, भिमराव शिंदे, भगवान पाटील, नामदेव कुरणे, दैनिक पुण्यनगरीचे सचिन कदम, राजेंद्र तुपे, माजी सरपंच श्रीरंग नांगरे, उपसरपंच अंकुश नांगरे, मोहन पाटील, प्रा. ए. सी. पाटील, दिनेश जाधव, पत्रकार नारायण घोडे, बाजीराव घोडे,अविनाश जाधव, सचिन मोहीते, राजेंद्र नांगरे, मनोज मस्के, निवास नांगरे, गोरख पाटील, उध्दव शिंदे, दत्तात्रय नांगरे, सचिन पवार , आनंदराव पाटील, अमर, पाटील, अजित पाटील, संजय म्हावळे, आदींसह अनेक मान्यवर, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी: आराध्या लेडीज शाॅपी ॲन्ड मॅचिंग सेंटरचे उद्घाटन करताना अभिनेत्री शैलेजा दुणुंग, शेजारी डॉ. निलम ठोंबरे, संगिता पाटील, प्राजक्ता शिंदे व अण्य मान्यवर (छाया पायल फोटो)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here