विवेकानंद कॉलेजमध्ये एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 १२ वी कला शाखेची बैठक व्यवस्था जाहीर

0
40

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 ही दि. १० फेब्रुवारी २०२६ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.या परीक्षेसाठी विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर (केंद्र क्रमांक ०४२३, कोल्हापूर विभाग क्रमांक ०७) येथे १२ वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक XO82671 ते XO83552 तसेच X400124, X400125, X400129 व X400178 असे आहेत.
परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी केंद्रसंचालक प्रा. आर. व्ही. घाटगे (मो. ९९२१०१३१६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विवेकानंद कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here